आमच्या विषयी

 आम्ही महाराष्ट्रातील पुरोगामी, विज्ञानवादी, विवेकवादी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहोत. सध्याच्या काळात महाराष्ट्र व भारतात सोशल मिडीयामधून अनेक खोटे, दिशाभूल करणारे व चुकीचे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे समाजात अनेक प्रकारचे गैरसमज पसरत आहेत. त्यामुळे सामाजिक वातावरण सुद्धा बिघडत आहेत. ते सावरण्यासाठी खोटे मेसेज आणि बातम्यांचा पर्दाफाश करणे आवश्यक आहे. ते करण्यासाठी आम्ही हा ब्लॉग सुरु करत आहोत. 

टीप- या ब्लॉगवर काही ठिकाणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोशल मिडीया लिंक्स असल्या तरी हा ब्लॉक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अधिकृत ब्लॉग नाही.

टिप्पणी पोस्ट करा